ST Workers Strike : विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम - ST Workers Agitation
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अनेक दिवसांपासून बेमुदत संप ( ST Workers Strike ) सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आजाद मैदानात ( Azad Maidan ) कर्मचाऱ्यांनी ठाण मांडले आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने अंतरिम वेतन वाढ दिली. काल झालेल्या शिष्टमंडळाच्या चर्चेत सकारात्मक तोडगा निघाल्याचे भाजपा नेते यांनी स्पष्ट केले. आज भाजपाने संपातून पाठिंबा काढून घेत कर्मचाऱ्यांचे लाडकी कर्मचारी मिळावी असे जाहीर केले आहे. मात्र जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. याबाबत ईटीव्ही भारतने कर्मचाऱ्यांशी केलेली बातचीत...