ETV Bharat / spiritual

मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी 'या' राशींवर राहणार महालक्ष्मीची कृपा; वाचा राशीभविष्य - HOROSCOPE 26 DECEMBER 2024

आज मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवार (Margashirsha Guruvar) आहे. आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope
राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 12 hours ago

मेष (ARIES) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या भावात असणार आहे. आज आपणास सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक आणि दांपत्य जीवनात सौख्य लाभेल. वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल. विचारात अधिकाराची भावना वाढेल. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी प्राप्त होईल. समाधानी वृत्ती बाळगणे आवश्यक राहील. आजचा दिवस व्यापार्‍यांसाठी लाभदायी आहे.

वृषभ (TAURUS) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या भावात असणार आहे. आज शारीरिक, मानसिक स्वास्थ्य सांभाळून नियोजित कामे ठरल्याप्रमाणे पूर्ण करू शकाल. आजारी व्यक्तींना आज प्रकृतीत सुधारणा जाणवेल. आईच्या घराण्याकडून चांगली बातमी समजेल. कामाच्याठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. अडलेली कामे आज पूर्ण होतील.

मिथुन (GEMINI) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम हाती घेऊ शकाल. पत्नी आणि संततीविषयी चिंता वाटून मनात उद्विग्नता येईल. अजीर्ण झाल्याने प्रकृती नरम-गरम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस आहे. शक्यतो वादविवाद टाळावेत. मतभेद संभवतात. मानहानी सुद्धा संभवते.

कर्क (CANCER) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज आपल्यात आनंद आणि स्फूर्ती ह्यांचा अभाव दिसून येईल. मन खिन्न होईल. छातीत दुखणं किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल. सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. पैसा खर्च होईल. पाण्यापासून दूर राहा.

सिंह (LEO) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे. कामात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यामुळं मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील. मित्रासोबत एखाद्या रमणीय पर्यटनस्थळी फिरण्याचा आनंद घेऊ शकाल. प्रकृती सुद्धा एकदम उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. नवे कार्य हाती घेण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.

कन्या (VIRGO) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या मधुर वाणीचा इतरांच्या मनावर सकारात्मक प्रभाव होईल. घरगुती वातावरण चांगले राहील. बोलण्यावर ताबा ठेवल्यानं वादविवाद होणार नाहीत. आर्थिक कामे मनासारखी पार पडतील. नकारात्मक विचारांपासून दूर राहावे लागेल. मित्रांची भेट होईल. छोटासा प्रवास घडेल.

तूळ (LIBRA) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज आपल्या प्रत्येक कामात आत्मविश्वास असल्याचे दिसून येईल. आर्थिक योजना व्यवस्थित करू शकाल. शारीरिक, मानसिक शांतता लाभेल. वस्त्रे, अलंकार, आनंद, उल्हास ह्यासाठी खर्च होईल. वैचारिक वाढ होईल. रचनात्मक कार्यात मन रमेल.

वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या भावात असणार आहे. आज आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक, मानसिक चिंतामुळं मन ग्रासून जाईल. वाहन चालवताना अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो आज शस्त्रक्रिया टाळावी. स्नेही व कुटुंबीयांशी वाद होण्याची शक्यता आहे. कोर्ट-कचेरीच्या कामात सावध राहा किंवा शक्य असेल तर काम लांबणीवर टाका. आनंदासाठी खर्च कराल.

धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील. मित्र आणि परिवारासह पर्यटन स्थळी भटकण्याचा आनंद मिळेल. व्यापारात लाभदायी ठरणारा दिवस आहे. कुटुंबात सुख-शांती नांदेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळू शकेल.

मकर (CAPRICORN) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात भावात असणार आहे. कुटुंब आणि संतती यांच्याविषयी आपणाला आनंद व समाधान होईल. स्नेही आणि मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. व्यापारात पैशाच्या वसुलीसाठी बाहेर जावे लागेल आणि ते फायदेशीर ठरेल. व्यवसायात धन, मान - प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. एखादा अपघात संभवतो.

कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात भावात आहे. आज प्रतिस्पर्ध्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक अस्वास्थ्य आणि आळस राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीत चुका होतील. आनंदासाठी पैसा खर्च होईल. संततीविषयक काळजी राहील. विदेशातून सुखद बातमी ऐकिवात येईल.

मीन (PISCES) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील. आज शारीरिक, मानसिक कष्टाची तयारी ठेवा. प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. खर्च वाढेल. अवैध प्रवृतींमुळं अडचणीत याल. योग्य विचार आणि काम आपणास वाईट मार्गावर जाण्या पासून थोपवतील.

हेही वाचा -

यंदा मकर संक्रांत कधी?; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि काळ्या रंगाचं महत्त्व

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.