एसटी कर्मचाऱ्यांनी केले मुंडन अन् जागरण-गोंधळ आंदोलन - ST employees agitation
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनिकरणाच्या मागणीसाठी चिकलठाणा एसटी कार्यशाळेसमोर कर्मचाऱ्यांनी मुंडन आंदोलन केले. इतकेच नाही तर जागरण गोंधळही घालण्यात आले. गोंधळ घालून सरकारला जाग करण्याचा प्रयत्न केल्याचे आंदोलक कर्मचाऱ्यांनी सांगितले. आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधीने