#गणेशोत्सव 2021 : अभिनेत्री, गायिका केतकी माटेगावकरसोबत गप्पांची सुरेल मैफिल - ketki mategaonkar interview with etv bharat
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - गणेशोत्सवाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने शाळा, काकस्पर्श, टाईमपास या चित्रपटातील अभिनयाच्या माध्यमातून तसेच आपल्या आवाजाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री केतकी माटेगावकरसोबत संवाद साधला. या संवादात तिने आपला संगितातील प्रवास कसा झाला? दक्षिणेतील ज्येष्ठ संगितकार इलाही राजांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? तसेच आपल्या आवडत्या सहकलाकार असलेल्या प्रथमेश परबसोबत असलेली मैत्रीबाबतही सांगितले. याचवेळी तिने आपलं आवडतं गाणंदेखील गायलं. गणेशोत्सवाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'सोबत घ्या, या सुरेल मैफिलीचा आनंद.