Hijab Controversy Case : हिजाब वादाची महाराष्ट्रातही ठिणगी; जाणून घ्या, काय आहे वाद ? - कर्नाटक हिजाब वाद
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कर्नाटकमध्ये हिजाब ( Hijab Karnataka ) परिधानावरुन वाद सुरु झाला आहे. कर्नाटकातील मुस्लिम विद्यार्थिंनींना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी ( Prohibition on wearing hijab ) आणली आहे. यावरुनच दोन गटांमध्ये वादवादी देखील झाल्याचे पाहायला मिळाले. हा वाद इतका चिघळला की शेवटी राज्य शासनाने हस्तक्षेप करत राज्यातील शाळा महाविद्यालये तीन दिवस बंद ( Schools and Colleges Closed for Three Days ) ठेवण्याचे आदेश दिले. याचे पडसाद महाराष्ट्रातही पाहायला मिळाले. नेमका काय आहे हा वाद? हिजाब म्हणजे काय? याचाच आढावा घेणार हा विशेष रिपोर्ट ( Special Report )....