Special Interview : कोरोनाची तिसरी लाट कोणाला घातक? सांगत आहेत डॉ. संग्राम पाटील - डेल्टा व्हायरस
🎬 Watch Now: Feature Video
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आपल्याला मोठा फटका बसला. आता तिसऱ्या लाटेचा सुद्धा इशारा अनेक तज्ञांनी दिलाय. भविष्यातील कोरोनाची तिसरी लाट पाहता चित्र कसं राहील? यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात? नवीन आलेला डेल्टा व्हायरस हा प्रकार नेमका काय आहे? आणखी काय काळजी घ्यायला हवी? यासर्व प्रश्नांवर ईटीव्ही भारतने इंग्लंडमधील संसर्गजन्य रोगतज्ञ डॉ. संग्राम पाटील यांच्याशी विशेष मुलाखत घेतली. बघा, ही सविस्तर मुलाखत...
Last Updated : Aug 25, 2021, 5:24 PM IST