गुरुपौर्णिमा विशेष : आई-वडिलांसह प्रत्येक स्तरावर 'बेस्ट' व्यक्ती भेटल्या; त्या सर्वांचे आभार - मंगेश शिंदे - gondia sp news in marathi
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-7899332-thumbnail-3x2-kkk.jpg)
आई वडिलांसह प्रत्येक स्तरावर मला 'बेस्ट' व्यक्ती भेटल्या, त्या सर्वांचे मी आभार मानतो, अशा शब्दात गोंदियाचे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी व्यक्त केल्या. 5 जुलै हा दिवस सर्वत्र गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने 'ईटीव्ही भारत'ने 'तस्मै श्री गुरुवे नम:' या मालिकेच्या माध्यमातून राज्यातील विविध सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सर्वांनी आपापल्या गुरुविषयी आपली भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या शिकवणी आणि आठवणींना उजाळा दिला.
Last Updated : Jul 5, 2020, 1:30 PM IST