ते आरोप खोटे... पाहा, ईटीव्ही भारतसोबत बोलताना काय म्हणाले शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम? - shivsena leader ramdas kadam news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13241911-thumbnail-3x2-k.jpg)
रत्नागिरी - दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमैयांनाना शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीच पुरवल्याचा आरोप खेडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम केला. यानंतर रामदास कदम यांनी या क्लिपबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या क्लिप्स बनावट असल्याचे सांगितले आहे. त्या क्लिप्ससोबत माझा काहीही संबंध नाही, असेही ते म्हणाले आहे. ईटीव्ही भारतसोबत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.