'शहीद' शेतकऱ्यांच्या नावानं : महाराष्ट्रात अजून किती साहेबराव होणार ? - 'शहीद' शेतकऱ्यांच्या नावानं
🎬 Watch Now: Feature Video
19 मार्च 1986 साली यवतमाळच्या चिलगव्हाण गावातील साहेबराव करपेंची पहिली शेतकरी आत्महत्या ठरली. यावर्षी या घटनेला 33 वर्षे पुर्ण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'ने 'शहीद' शेतकऱ्यांच्या नावानं... ही विशेष मालिका सुरू केली आहे. मालिकेच्या या भागात साहेबरावांचा जीवनप्रवास आणि राज्यातील शेतकरी आत्महत्येचा आलेख दाखवला आहे.