साहित्याची जत्रा : जळगावातील ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांची विशेष मुलाखत
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारी उस्मानाबादमध्ये सुरूवात झाली. यंदा प्रथमच ख्रिस्ती धर्मगुरु असलेले मराठी साहित्यिक संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. तसेच बोलीभाषेला मिळालेले हक्काचे व्यासपीठ ही या साहित्य संमेलनाची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. याच पार्श्वभूमीवर बोलीभाषेच्या संवर्धनासाठी उचललेले पाऊल स्वागतार्हच आहे, असे मत येथील ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांनी व्यक्त केले आहे. साहित्याची जत्रा या कार्यक्रमात पाहूया ईटीव्ही भारतने घेतलेली त्यांची विशेष मुलाखत...