Rohini Hattangadi About Char Divas Sasuche : 'ईटीव्ही मराठी' वाहिनीने काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं - रोहिणी हट्टंगडी - rohini hattangadi talked about char divas sasuche experience
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - ईटीव्ही मराठी वाहिनीवरील चार दिवस सासूचे या मालिकेला प्रेक्षकांनी तब्बल 11 वर्ष चालली. ईटीव्ही मराठी या वृत्त वाहिनीने काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी ( Rohini Hattangadi About ETV Marathi ) यांनी ईटीव्ही भारतशी ( Rohini Hattangadi on ETV Bharat ) बोलताना व्यक्त केली. ईटीव्ही मराठीवरील चार दिवस सासूचे या मालिकेत रोहिणी हट्टंगडी यांनी आशालता देशमुख ( Rohini Hattangadi as Aashalata Deshmukh ) ही भूमिका केली होती.