VIDEO : सांगलीतील पूरस्थिती गंभीर, आतापर्यंत जवळपास ८० हजार लोकांचे स्थलांतर - sangli news live
🎬 Watch Now: Feature Video
सांगलीतील पूरस्थिती गंभीर झाली आहे. २००५ च्या महापूराचा रेकॉर्ड या पूराने मोडला आहे. जवळपास ८० हजार नागरिकांचे आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले असून, एनडीआरएफचे जवानांमार्फत अजूनही बचावकार्य सुरुच आहे. आमच्या प्रतिनिधीने या परिस्थितीचा आढावा घेतलाय.
Last Updated : Aug 7, 2019, 1:37 PM IST