कृषी कायदे रद्द केल्याने सांगलीत काँग्रेसकडून स्वागत, नागरिकांना साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा - कृषी कायदे रद्द
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13688530-898-13688530-1637406287832.jpg)
सांगली- केंद्र सरकारच्यावतीने लागू करण्यात आलेले तीन कृषी कायदे (central gov repeal of farm laws) अखेर रद्द करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी हे कायदे मागे घेण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचे सांगलीमध्ये काँग्रेसकडून (Sangli Congress) स्वागत करण्यात आले आहे. काँग्रेस कमिटीसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागरिकांना साखर वाटप व फटाक्यांची आतिषबाजी (Sangli congress distributed sugar to citizens) करून जल्लोष साजरा केला.