१८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन, रात्री १२ पर्यंत व्हीजेटीआयमध्ये ज्ञानाचा जागर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🎬 Watch Now: Feature Video
सलग १८ तास अभ्यास करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. शनिवारी पहाटे ६ वाजल्यापासून माटुंग्यातील वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी अभिवादनाला सुरुवात केली आहे.