ड्रग्स पार्टी प्रकरण : कॉर्डिलीया क्रुझ टर्मिनल गेट समोरून 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा - mumbai latest news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावरील हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर रात्रीच्या छाप्यात एनसीबीने मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले होते. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह या कारवाईत तीन महिलांसह एकूण 13 जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, एनसीबीने पार्टी आयोजकांना उपस्थित राहण्यासाठी बोलावले आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या जहाजात ड्रग्ज पार्टी आयोजित केली जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर काही NCB अधिकारी प्रवासी बनले आणि त्यांनी जहाजात प्रवास केला आणि ही कारवाई केली.