अखेर एकनाथ खडसेंची भाजपाला सोडचिठ्ठी; राष्ट्रवादी प्रवेशाबाबत थेट मुंबईहून घेतलेला आढावा... - eknath khadse latest news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9265258-thumbnail-3x2-m.jpg)
मुंबई - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. येत्या शुक्रवारी 23 ऑक्टोबरला ते राष्ट्रवादी कांग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. या संपूर्ण घडामोडीबाबत मुंबईहून 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधींनी घेतलेला आढावा...