Raosaheb Danve On shivsena : "शिवसेनेत आग लावण्याचे काम माझं नाही" - chief minister charge eknath shinde
🎬 Watch Now: Feature Video
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत पुन्हा ( Raosaheb Danve On Chief Minister ) वाच्यता केली आहे. दानवे यांनी आमच्यात आग लावण्याचं काम करु नये असे जरी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं असलं तरी मनातली ईच्छा ते बोललेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही, मी आग लावलेली नाही. एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) हे अनुभवी नेते असून पुन्हा मुख्यमंत्री आजारी पडल्यास शिंदे यांच्याकडे राज्याचा चार्ज दिला पाहिजे, असे पुन्हा एकदा दानवे यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना म्हटलं.