कोरोनाकी महामारी, परेशान है नारी, मेरे पे आई अॅडमिट होने की बारी...; आठवलेंच्या कवितेवर सभागृहात हशा - संसदेचे पावसाळी अधिवेशन
🎬 Watch Now: Feature Video
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे नेहमीच आपल्या विनोदी चारोळीतून मनोरंजन करतात. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यसभेत रामदास आठवले यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी कोरोनासंदर्भात विनोदी चारोळी केल्याने सभागृहात एकच हशा पिकला...
Last Updated : Jul 21, 2021, 5:41 PM IST