तळोजा जेल रेडिओ स्टेशनमध्ये कैदी चालवताहेत रेडिओ स्टेशन - raigad
🎬 Watch Now: Feature Video
सध्या पनवेलमधल्या तळोजा सेंट्रल जेलमध्ये वेगळंच चित्र पहायला मिळत आहे. दुपारी 12 वाजले की लाऊडस्पीकरवर एक हॅलो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात तळोजा जेल रेडिओ स्टेशन.....पहा हा एक स्पेशल रिपोर्ट....