Horrible Accident Video : पुणे अहमदनगर महामार्गावर भरधाव ट्रक कारची धडक, पाच जण ठार - भरधाव ट्रक कारचा भीषण अपघात
🎬 Watch Now: Feature Video
पुणे अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात ( Pune Ahmednagar Highway accident ) झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकने दुभाजक तोडुन ( Truck car accident pune) विरुध्द दिशेने येणाऱ्या कार आणि दोन दुचाकीला भीषण धडक दिली. या धडकीत झालेल्या भीषण अपघातात आणखी २ जण जखमी झाले आहेत.