स्तुत्य उपक्रम, तेराव्याचे पैसे शाळेच्या पाणी पुरवठ्यावर खर्च - funeral money Spent on the school's water supply
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-5364782-455-5364782-1576247455365.jpg)
कोणाचेही निधन ही दु:खद गोष्ट आहे. मात्र, या दुःखातही आनंद शोधणाऱ्या विचारांची पेरणी मंठा तालुक्यातील लिंबेवडगाव येथे रविवारी करण्यात आली. पाहुयात यासंबंधित स्पेशल रिपोर्ट...
Last Updated : Dec 17, 2019, 5:03 PM IST