वाशिममध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसाद - कडक लॉकडाऊन
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11784278-836-11784278-1621178569791.jpg)
वाशिम जिल्ह्यात विनाकारण फिरणारे नागरिक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. जऊळका येथे अशाच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद दिला आहे.