Amravati Violence : अमरावतीत विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई - विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - अमरावतीमध्ये काल (शनिवारी) झालेल्या हिंसाचारानंतर (Amravati Violence) अमरावती पोलीस ऍक्शन मोडवर आले आहे. शहरात चार दिवसांची संचारबंदी (Curfew) लावण्यात आली असून विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून चौकाचौकात वाहनांची विचारपूस केली जात आहे. रुग्णालयाच्या कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांना मुभा दिली जात आहे.