२०१९ च्या अर्थसंकल्पाबाबत सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया - अर्थसंकल्प
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-3756320-thumbnail-3x2-beed.jpg)
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर सबंध देशभरात सकारात्मक व नकारात्मक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. दरम्यान, बीडमधील सर्वसामान्य नागरिकांना या अर्थसंकल्पाबात काय वाटते ? यासंदर्भात आढावा घेतला आहे बीडमधील आमचे प्रतिनिधी व्यंकटेश वैष्णव यांनी...