VIDEO : लोकमान्य टिळक स्थानकावर प्रवाशांची संख्या रोजप्रमाणे - रेल्वे प्रशासन - lokmanya tilak terminus passengers usual
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - गेल्या २४ तासांत मुंबईत कोरोनाचे २० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण लॉकडाऊनच्या चर्चेमुळे परप्रांतीय आणि विशेषतः मजूर खूप घाबरले आहेत. गुरुवारी रात्रीपासूनच मुंबईतील लोकमान्य टिळक स्थानकावर परप्रांतीयांची गर्दी जमू लागली आहे. एका नामांकित वृत्तपत्राची बातमी सोशल मीडियावर जोरदार पसरली होती. मात्र, ईटीव्ही भारताच्या रियालिटी चेकमध्ये ही बातमी फेक असल्याचे समोर आले आहे. रेल्वे प्रशासनाकडून देखील ही बातमी खोटी असल्याचे सांगितले गेले आहे. त्याबरोबरच लोकमान्य टिळक टर्मिनसवरती ( Lokmanya Tilak Terminus ) रोजप्रमाणे प्रवाशांची ये-जा सुरू आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे प्रवासी रेल्वे स्थानकाकडे धाव घेत आहे, असे कोणतेही प्रवासी आढळले नाही. याबाबत पाहा, ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा. ( Passengers as usual at Lokmanya Tilak Terminus )