Coronavirus : मुंबईतील हॉटस्पॉट अससेल्या वरळी कोळीवाडा परिसराचा आढावा - कोरोना विषाणू
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शहरात सर्वाधिक रुग्ण हे वरळी विभागात आढळून आले आहेत. या विभागात रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे. त्यामुळे पालिका आणि पोलिसांनी वरळी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या विभागात 280 रुग्ण होते त्यात आता वाढ होऊन हा आकडा 306 वर गेला आहे. त्यामुळे मुंबईतील हॉटस्पॉट अससेल्या वरळी कोळीवाडा परिसराचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधीने...