Video : स्वप्नांची राखरांगोळी झाल्यानं नागरिकांचा आक्रोश, अनेक कुटुंब उद्ध्वस्त - Landslide
🎬 Watch Now: Feature Video
रायगडच्या महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळ्याने अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहे. अनेकांनी आपले भाऊ, ताई, आई-वडील, मुलगा गमावला आहे. थोडा पाऊस कमी झाल्यानंतर आपलं घर बघण्यासाठी नागरिक आले. मात्र दरडीने बघितलेल्या स्वप्नांची राखरांगोळी केली. दरडीमुळे त्यांची स्वप्नं वाहून गेल्यानं त्यांनी एकच आक्रोश केला...
Last Updated : Jul 24, 2021, 7:29 PM IST