#अर्थसंकल्पीय अधिवशन : देवेंद्र फडणवीसांनी वाचला दलित अत्याचाराचा पाढा - devendra fadnavis on dalit atyachar news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याप्रसंगी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आघाडी सरकारच्या काळातील दलित अत्याचाराचा पाढा वाचला. पाहूयात, ते काय म्हणाले?