Assembly Winter Session 2021 : अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विविध प्रश्नांवरुन विरोधक आक्रमक - विविध मुद्यांवरुन विरोधकांचे तिसऱ्या दिवशीही आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ओबीसी आरक्षण प्रश्न, पेपरफुटी प्रकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी मुद्यावरुन विरोधकांनी विधिमंडळाच्या पायर्यांवर बसून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.