VIDEO : पिंपरी-चिंचवडमध्ये एका चारचाकीने 9 वर्षाच्या मुलाला चिरडले; घटना सीसीटीव्हीत कैद - पिंपरी चिंचवड 9 वर्षीय मुलाचा कारने अपघात
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13305200-544-13305200-1633760059709.jpg)
पिंपरी-चिंचवड - पिंपळे सौदागर येथे कारने प्ले एरियात खेळणाऱ्या मुलाला चिरडल्याची घटना उघडकीस आली असून यात 9 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी सांगवी पोलिसांत सोनल देशपांडे हा महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.