Neelam Gorhe Visit Dagdusheth Temple : लता मंगेशकरांच्या स्वास्थ्यासाठी श्रीमंत दगडूशेठ चरणी प्रार्थना - डॉ. नीलम गोऱ्हे - नीलम गोऱ्हे दगडूशेठ मंदिर दर्शन
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - गेल्या काही दिवसांपूर्वी भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोना झाला आहे. अद्याप त्यांची प्रकृती ठीक नाही. त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे घालून महाआरती केली. यावेळी त्यांनी लता मंगेशकर यांना लवकरात लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना केली.