संविधानासोबतच बाबासाहेबांचे देश उभारणीत मोठे योगदान - शरद पवार
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, सामाजिक न्याय' या संशोधन केंद्राचे भूमिपूजन मुंबई विद्यापीठात आज करण्यात आले. यावेळी दृकश्राव्य प्रणालीद्वारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.
TAGGED:
dr babasaheb ambedkar news