अर्थव्यवस्था कोलमडली असताना लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच नागरी सुधारणा विधेयक- प्रकाश रेड्डी - citizenship reform law protest Mumbai
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-5428576-thumbnail-3x2-op.jpg)
मुंबई- नागरिकता सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी आज मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान येथे अनेक संघटना व विद्यार्थ्यांकडून एकत्र आंदोलन केले जात आहे. यामध्ये डावा पक्ष म्हणून ओळख असलेला सीपीआय पक्ष देखील सहभागी आहे.
मोदी आणि शहा यांनी देशातील इतर मुद्दे आणि अर्थव्यवस्था कोलमडली असताना लोकांचे लक्ष त्याकडून विचलित करण्यासाठी नागरी सुधारणा विधेयक आणले असल्याचा आरोप आंदोलनात उपस्थित असलेले सीपीआयचे नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी केला आहे. यावेळी 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी प्रकाश रेड्डी यांच्याशी विशेष चर्चा केली.
Last Updated : Dec 20, 2019, 3:44 PM IST