Fadnavis Vs Malik : देवेंद्र फडणवीस-नवाब मलिकांमध्ये 'वाकयुद्ध'; पाहा कोण काय म्हणाले? - Fadnavis Vs Malik
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी कसा संबंध आहे याची माहिती कागदपत्रांसह सादर केली. या आरोपांना लगेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांचा अंडरवर्ल्डशी कसा संबंध आहे याचा बॉम्ब उद्या सकाळी दहा वाजता फोडतो, असे मलिक यांनी सांगितले.