पोलिसांचे वाहन दिसताच नागरीकांचे घराकडे पलायन - Nagpur Curfew
🎬 Watch Now: Feature Video
नागपूरात - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहे. सकाळच्या सुमारास रेशीम बाग मैदानात पोलीस भरती तयारी करणारे व खेळाडू हे मैदानावर व्यायाम करत असतांना पोलिसांनी त्यांना मैदान रिकामे करण्यास सांगितले. यासोबतच सकाळच्या सुमारास विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई करण्याची तंबी देण्यात आली आहे. तसेच पोलिसांच्या वाहनाचे सायरन वाजताच अनेकांची पावले घराच्या दिशेने वळवली.