मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर २ किमीपर्यंत वाहतूक कोंडी - Mumbai - Pune Expressway traffic jam
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12113982-thumbnail-3x2-raigad.jpg)
खालापूर (रायगड) - राज्यात मान्सूनच्या पावसाला सुरूवात झालेली आहे. यामुळे पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक हे लॉकडाऊन पूर्ण उठवण्याची वाट न पाहता लोणावळा-खंडाळ्याकडे शनिवारी दाखल होत होते. वाढत्या पावसाच्या धुक्यामुळे सायंकाळी जुना मुंबई - पुणे महामार्गावर २ ते ३ किलोमीटर पर्यंत वाहनकोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे अनेक अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना वाहनाना मोठा त्रास सहन करावा लागला.
TAGGED:
Mumbai - Pune Expressway