मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - पुणे एक्सप्रेस महामार्गावर आज सकाळपासून मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून अमृतांजन ब्रिज ते दत्तवाडी पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याचा फटका प्रवाशी वाहन चालक आणि पर्यटकाना बसला आहे.