'मंत्रीपदाचा काळ थोडा असला, तरी होणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हेच धेय्य'
🎬 Watch Now: Feature Video
आज पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारामध्ये चारकोप विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश सागर यांचीही राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. मंत्रीपदाचा काळ जरी थोडा असेल, तरी त्या काळात होणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हेच धेय्य' असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे ईटीव्हीचे प्रतिनीधी सचीन गडहिरे यांनी....