केंद्र सरकारला शेतकरी-कष्टकऱ्यांची आस्था नाही - शरद पवार - शरद पवार यांच्याबद्दल बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 2 महिन्यांपासून केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान मोर्चाने आंदोलन पुकारले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकहुन अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी मुंबईत दाखल झाला आहे. या मोर्चाला खासदार शरद पवार यांनी संबोधीत केले.
Last Updated : Jan 25, 2021, 4:49 PM IST