जीवनरेखा एक्सप्रेस नव्याने प्रवास करण्यासाठी सज्ज, जाणार छतीसगडच्या दौऱ्यावर - जीवनरेखा एक्सप्रेस
🎬 Watch Now: Feature Video
जीवनरेखा एक्सप्रेसची सुरुवात ही १७ जुलै १९९१ ला बिहारच्या खलारी जिल्ह्यातून झाली होती. महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात तिने नुकतेच ९३ हजार ११ जणांवर उपचार केले. देशभरात आतापर्यंत तिने १२ लाख ३२ हजार ३२ रुग्णांवर उपचार केले आहेत.आत्तापर्यंत २०२ ठिकाणी थांबून या एक्सप्रेसने नागरिकांवर उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या आहेत. ही एक्सप्रेस ग्रामीण भागात २१ दिवसांचा मुक्काम करते.