केंद्राकडून राज्याला रेमडेसिवीर अन् ऑक्सिजनबाबत सहकार्य नाही - मंत्री अस्लम शेख - रेमडेसिवीर बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. याबाबत राज्य सरकार पंतप्रधानांशी बोलत आहे. मात्र, केंद्राकडून राज्याला सहकार्य करताना दिसत नाही, असा आरोप मुंबईचे पालकमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे. ते मुंबई मध्यमांसमोर बोलत होते.