Reservation : भाजपाला आरक्षण संपवायचे आहे - मंत्री अशोक चव्हाण - Minister Ashok Chavan Criticism on BJP
🎬 Watch Now: Feature Video
जालना - आरक्षण संपवायचा भाजपचा अल्टिमेट प्लॅन सुरू असल्याचा गंभीर आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ( Minister Ashok Chavan) यांनी केला आहे. केंद्राने संससीय अधिवेशनात घटना दुरुस्ती करुन आरक्षणासाठीची 50 टक्क्यांची अट काढून टक्केवारी वाढवावी. त्यानंतर मराठा, मुस्लिम व ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. यापूर्वी भाजपची राज्यात सत्ता असताना त्यांनी आरक्षणाचा प्रश्न का मिटवला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
TAGGED:
Minister Ashok Chavan