केंद्र शासनाच्या आडमुठे धोरणामुळे मजुरांचे हाल - मेधा पाटकर - कोरोना विषाणू
🎬 Watch Now: Feature Video
धुळे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लाखो परप्रांतीय मजूर जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. या मजुरांना रेल्वे उपलब्ध करून दिली असती, तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. मात्र, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मधील समन्वयाचा अभाव असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने आता लॉकडाऊन उघडावा, अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली आहे.