मराठी भाषा गौरव दिन : कुसुमाग्रजांना 'ईटीव्ही भारत'ची मानवंदना - kusumagraj nashik marathi bhasha din]
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - आज २७ फेब्रुवारी म्हणजे कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. १९८७ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला होता. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त मराठी आणि मराठी साहित्यातील अभिजात साहित्यिकाला ईटीव्ही भारतची ही विशेष मानवंदना.