मनोहर जोशी यांनी महिला आश्रमामध्ये साजरी केली भाऊबीज - Manohar Joshi Shraddhanand aashram news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-4908484-thumbnail-3x2-c.jpg)
शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी श्रद्धानंद महिला आश्रमाला भेट दिली व तेथे भाऊबीज साजरा केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या मार्गदर्शनाने मी हे नाते जपत असल्याची भावना मनोहर जोशी यांनी यावेळी व्यक्त केली.
Last Updated : Oct 30, 2019, 5:29 PM IST