दिलासादायक! लवकरच मलेरियावरील लस भारतात उपलब्ध होणार

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
नाशिक - जागतिक स्थरावर मलेरिया या आजाराने मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण मोठे आहे. भारतातदेखील दरवर्षी मलेरियाने अनेक जणांचा मृत्यू होतो. यावर आता लवकरच लस उपलब्ध होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या मलेरियाच्या लसीस मान्यता दिली असून पुढील महिन्यात ही लस भारता उपलब्ध होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.