साईबाबांच्या ग्रंथामध्ये साईबाबांची जन्मभूमी ही पाथरी असल्याचे नमूद आहे. म्हणून पाथरीचा विकास करण्यात येईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते.