स्वच्छ सर्वेक्षणात लोणावळा शहराचा देशात दुसरा क्रमांक; नगराध्यक्षांनी स्वीकारला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार - President Ramnath Kovind
🎬 Watch Now: Feature Video
लोणावळा (पुणे) - पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्याने स्वच्छतेत ठसा (swachata sarevekhan_ कायम टिकविला आहे. स्वच्छता सर्वेक्षणात (swachata sarevekhan) 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लोणावळा शहराने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या हस्ते नगराध्यक्षा सुरेखा जाधव (Surekha Jadhav) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा सोहळा दिल्लीत पार पडला आहे.