हालहवाल कोरोना : ग्रीन झोन पण निर्बंध कायम... - कोरोना
🎬 Watch Now: Feature Video
परभणी जिल्हा हा ग्रीम झोन मध्ये आहे. मात्र निर्बंध अजूनही कायम आहे. खरीप हंगाम तोंडावर आहे. अशात प्रशासनाने बी-बियाणे आणि खतांचे काय नियोजन केलेले आहे. याविषयीचा या भागात आढावा घेण्यात आलेला आहे. शिवाय अनेक दिवसांपासून घरातच बसून असलेल्या नागरिकांच्या काय भावना आहे, याविषयीचेही ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने विश्लेषण केलेले आहे.