thumbnail

By

Published : May 30, 2021, 10:10 AM IST

Updated : May 30, 2021, 10:20 AM IST

ETV Bharat / Videos

'कोरोनाने केली दैना...'; कडबा कुट्टीच्या पार्श्वसंगीतावरील शेतमजुराचे गाणं व्हायरल

कोल्हापूर - कोरोना काळात अनेकांनी कोरोनाच्या जनजागृतीसाठी गाणी रचली आणि गायली. त्यात कोल्हापुरातील एका वृद्ध शेतमजुरानेसुद्धा कोरोनावर एक गाणे रचले असून आहे. त्याेच हे गाणे आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे कडबा कुट्टी मशीनच्या आवाजाच्या तालावर ज्या प्रकारे ते गाणे म्हणत आहेत त्यामुळे त्यामध्ये अधिकच रंगत आली आहे. उत्तम कांबळे असे या शेतमजुराने नाव आहे. ते राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावचे ते रहिवासी आहेत.
Last Updated : May 30, 2021, 10:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.